सकाळी शेअर मार्केटने ५८ हजारांचा टप्पा पार केला होता.
आज मार्केट सुरु होताच सकाळच्या सत्रात २१७ अंकांची वाढ झाली होती.
तर सेन्सेक्स हा ५८,०६९ वरती जाऊन पोहोचला होता.
निफ्टीत सुद्धा ६६.२० अंकांची वाढ झाल्याच पाहायला मिळाली . त्यामुळे निफ्टी आता १७,३०० अंकांवर पोहोचल्या होत्या.
पण आता काही तासापूर्वी मार्केट पुन्हा खाली आले आहे.