नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
मुंबई महापालिकेनं मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा घेतला निर्णय
क्वॉरंटाईन केलेल्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार