कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या नावावर नवीन विक्रम नोंदवण्यात आला.

मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं
शुक्रवारपर्यंत येथे 1 कोटी 63 हजार 497 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे.
यापैकी 72 लाख 75 हजार 134 लोकांनी पहिला डोस घेतला
तर 27 लाख 88 हजार 363 असे लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.