समुद्रकिनारी मौनीचं टॉपलेस फोटोशूट
मौनी रॉय ह्या फोटो शूट मध्ये हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मौनी तिच्या सौदर्यांने चाहत्यांना घायाळ करत असते.
मौनी सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच मौनीने समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस फोटो समाजमाध्यामांवर शेअर केले आहेत.
मौनीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतय.
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातून मौनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.