मौनी रॉयचा बोल्ड लूक.. फोटो, व्हिडीओ व्हायरल
मौनी रॉयचा बोल्ड लूक.. फोटो, व्हिडीओ व्हायरल
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयला ओळख आहे.
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.
मौनीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
आता पुन्हा मौनीने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.