मौनीचा बिकनी, जॅकेवरील फोटोशुट होतायत व्हायरलं

छोट्या पडद्यावरून अभिनयाला सुरुवात केलेली मौनी रॉय आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीं पैकी मानली जाते.
मौनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अनेकदा मौनी तिच्या मादक अदांमधील फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतंच मौनीने बिकिनीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
बिकिनीवर पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान करत फोटोशूट केले आहे.
(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)