बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय या सोशल मीडिया वरती नेहमीच एक्टिवा असतात.
मौनी रॉय या बॉलिवूडमध्ये येण्याआधी बराच काळ टीव्ही मालिकांमध्ये काम करत होत्या.
त्यांनी इंस्टाग्राम वरती टाकलेल्या फोटोला काही मिनिटातच चार लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.
समुद्राच्या कडेला पुस्तक वाचत असतानाचा हा त्यांचा फोटोची सोशल मीडिया चांगलीच चर्चा चालू आहे.