टीव्ही अभिनेत्री मोनालिसा आजकाल मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.

तिने मालदीवमधून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केली आहेत.
अलीकडच्या काही फोटोमध्ये ती बोल्ड स्टाईलमध्ये (bold style) दिसत आहे.
निळ्या रंगाची बिकिनीमध्ये निळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर पूलमध्ये मजा करताना दिसत आहे.
मोनालिसाचे फोटो हे सोशल मीडियावर चर्चेत असते.
आपले बोल्ड फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत राहते.