प्रसिद्ध मॉडेल म्हणाली,पतीसोबत दररोज 5 मिनिटे सेक्स केला पाहिजे

अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल कॅप्रिस बोरेट (Caprice Bourret) हिच्या वक्तव्यावर खळबळ उडाली आहे. 

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कॅप्रिसने लैंगिक संबंध आणि पती-पत्नीच्या नात्यावर मत व्यक्त केलं.

महिलांनी आपल्या पतीला कधीही संभोग करण्यास मनाई करु नये,असं कॅप्रिस म्हणाली.

पतीसोबत दररोज 5 मिनिटे सेक्स केला पाहिजे, असे तिने म्हटले आहे.

कॅप्रिसने महिलांना कोणत्याही प्रकारे बेडरुमबद्दल तक्रार करु नका असा सल्ला दिला आहे.

कॅप्रिसच्या विधानावरून आता तिच्यावर टीका सुद्धा होत आहे.