हरनाजचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल

२०१७-१८ मधील हरनाज अतिशय साध्या वेशभूषेतील फोटो आले समोर

हरनाज संधूने तब्बल 21 वर्षांनंतर भारताला हा मुकुट मिळवून दिला

ब्यूटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाऊ लागली हरनाज संधू