लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात आज महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा
बंदला पुण्यात सुद्धा प्रतिसाद पाहायला मिळत आहे
महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड येथे कडकडीत बंद
घाऊक बाजारपेठ बंद असली तरी शहरात तुरळक प्रमाणात दुकानं खुली
मात्र दुपारपर्यंत ही दुकानंही बंद होण्याची शक्यता