काल फेसबुक व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम हे ठप्प झालं होते.

काल सहा तास व्हाट्सएप इंस्टाग्राम फेसबुक बंद असल्यामुळे या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मार्क झुकेरबर्ग यांना याचा ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच ४४ अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे.

अवघ्या काही तासांच्या गोंधळामुळे मार्क झुकरबर्ग यांचं श्रीमंतीच्या यादीतून एक स्थान खाली.