आपल्या सगळ्यांची लाडकी परी म्हणजेच मायरा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सगळ्यांचं मनोरंजन करतेय.
याशिवाय मायराने नुकतंच आई या गाण्यामध्ये देखील बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
तिच्या या गाण्याला मिलियन्समध्ये व्ह्युज आले आहेत
मायरा सोशल मिडीयावर प्रचंड ऍक्टीव्ह असते
तिचे आई वडील तिचं सोशल मिडीया एकाउंट चालवतात
मायराने देखील तिच्या घरी गुडी उभारली आहे
गुढीची पुजा करताना देखील मायरा आपल्याला पाहायला मिळतेय.
गुढीपडव्यानिमित्त तिने छान खणाचा परकर पोलका परिधान केला आहे.