प्रियाचा हा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, प्रियाने हा लुक शेअर करत विचारलं आहे कुणाच्या लग्नासाठी हा लुक आहे.

प्रियाच्या याप्रश्नावर चाहत्यांनी देखील 'आदिराज आणि प्रियाच्या लग्नासाठी' असं उत्तर दिलंय.

'अजूनही बरसात आहे’ या मालिकेतील अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांच्या लग्नासाठी प्रिया सजली आहे

'अजूनही बरसात आहे’ या मालिकेत प्रिया दिसणार आहे