आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील खास गोष्ट असते. 

असाच आनंद सध्या एक मराठमोळी अभिनेत्री अनुभवत आहे. 

Good News देणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव दीपश्री माळी ( Dipashree Mali ) आहे.

काही दिवसांपूर्वी दीपश्रीने आपल्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले होते.

आपल्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांना दिली.