माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याने बुधवारी संध्याकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले

आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे

मात्र आज आणि उद्या ते एम्स रुग्णालयातच असणार आहे