मनसी नाईकने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे.
या फोटो वरती मानसीने 'लवकरच'असे लिहिले आहे.
मात्र अनेक ठिकाणी मानसी प्रेग्नेंट नसून तिने आगामी प्रोजेक्टसाठी ही केले असण्याची शक्यता देखील बोलली जात आहे.
मानसी व प्रदीप खरे यांनी 2019 मध्ये लग्न केले आहे.
नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असणारी मानसी आता तिच्या नवऱ्या सोबतच्या व्हिडिओजमुळे समाज माध्यमांमध्ये चर्चेत असते.