अभिनेत्री म्हणून मलायका अरोराला वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असते.

समाजमाध्यमांवर त्यांना रिलेशनशिप, त्यांनी घातलेले कपडे, त्यांची चालण्याची पद्धत यामुळे सारख ट्रोल केलं जातं.
ट्रोल करणार्यांना मालायकाने आता चांगलंच प्रतिउत्तर दिले आहे.
महिलांच्या नेकलाइन आणि हेमलाइन्सवर नेहमीच टीका केली जाते.
मी काय परिधान करावे हे इतरांनी सांगण्यापेक्षा लोकांनी त्यांचे स्वतःचे जीवन जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे.
असं तिने एक टीव्ही कार्यक्रमात बोलताना म्हंटल आहे..