राज्यातील थंडीची चाहुल लागणार असताना आता पावसाचं पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे
1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा
या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा सांगलीत विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा
सोलापुरात 3 नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
3 नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.