शाळा सुरू करण्यासाठी शिक्षम विभागाची तयारी सुरू आहे.

शिक्षण विभागाची सुधारित नियमावली करण्यात येत आहे.

प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभारण्यात येणार आहे.

या संदर्भात राज्य टास्क फोर्सकडून शिक्षण विभागाला सूचना.

हेल्थ क्लिनिकसाठी सीएसआर निधीचा वापर केला जाणार.