राज्यात 8 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले असतांना कॉलेज कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता होती

मात्र येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार आहेत
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे
कॉलेज सुरु करण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे
वेगवेगळ्या जिल्ह्यात तिथल्या परिस्थितीनुसार वेगवेगळी नियमावली असणार आहे
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे
शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांच लसीकरण पूर्ण झालं पाहिजे