तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच माधुरी पवार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला.
लावणी नृत्यांगना, अभिनेत्री माधुरी पवार यांचे सेल्फी काढा या गाण्याचा आज टीजर लॉन्च.
माधुरी पवार यांच्या घायाळ करणाऱ्या अदा प्रेक्षकांना भावल्या.
माधुरी पवार यांनी या टिझरमधे अनेक बोल्ड अदा दिल्या आहे.
पैसा वसूल तडका Song असं या टीझर मध्ये म्हंटले आहे.