लेहंगा लूकमधील माधुरीच्या अदा चाहत्यांना करत आहे घायाळ
माधुरी दीक्षितने या आधीही लेहंग्यामध्ये केले होते फोटोशूट
माधुरी दीक्षित सध्या रियालिटी डान्स शो 'दिवाने 3' मध्ये आहे परीक्षक
याआधीही माधुरीने डान्स रियालिटी डान्स शो मध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.
माधुरी नवनवीन फॅशनचे खास कपडे नेहमीच परिधान करताना पाहायला मिळते