सिलेंडरला घातले हार आणि चुलीवर केल्या भाकरी

गॅस इतका महाग झाला की आता चुली पेटवण्याची वेळ आली. अशा प्रकारचा आंदोलन नांदेडमध्ये झाले
नुकतेच केंद्र सरकारने गॅसची केली दरवाढ
पूर्वी गॅसचा भाव 450 होता आज गॅस चा भाव 1150 रु झाला.
पूर्वी पेट्रोल 55 रु. होते, डिझेल 45 ते 50 रु. होते, आता पेट्रोल आणि डिझेल चे भाव गगनाला भिडले
गॅसचे दर वाढल्यामुळे महिलांचे महिन्याची आर्थिक गणितांची घडी विस्कळली
ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर जेवण करण्यास सुरुवात
केंद्र सरकारने गॅस दरवाढ कमी केला ,तर नक्कीच गृहिणींना या परिस्थितून मार्ग निघेल