अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून खबरदारीचा पर्याय म्हणून काही गावांमध्ये निर्बंध लावण्यात आलेत
तब्बल 11 तालुक्यातील जवळपास 60 गावांमध्ये कडक लॉकडाऊन ( Lockdown ) लावण्यात आला आहे
या गावांमध्ये 4 ते 13 ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश 
अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर,पाथर्डी, राहाता, संगमनेर,शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यात लॉकडाऊन
यामध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत
कोरोनाचे नियम पाळावे आणि खबरदारी घ्यावी असे आव्हान प्रशासनाकडुन करण्यात येते आहे