भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर गेल्या १६ दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
करोना आणि न्यूमोनियाची लागण झाली आले.
त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात उपचार सुरू आहेत.
त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर अनेक अफवांचे मेसेज व्हायरल होत आहेत.
लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे. मात्र तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.