ब्रीज कॅंडी रुग्णालयात केले होते दाखल
दोन दिवसांपुर्वी व्हेंटीलेटरुन काढले.
प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती.
पण अद्याप आय सी य् मध्येच ठेवलयं.
डॉ. प्रतित समदानी यांची माहिती