लता मंगेशकर कोरोना संसर्गातून आता बऱ्या होत आहेत.

त्यांना दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढण्यात आले आहे.

त्यांना अजून काही दिवस आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे."

लताजींवर उपचार करणारे डॉक्टर प्रीतित समदानी यांनी ही माहिती दिली आहे.

९ जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.