केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे

कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात झालेले घट आणि काही रुग्ण वाढल्याने केंद्राने व्यक्त केली

महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह लडाखला पाठवले पत्र

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र पाठवून कोरोना चाचण्यांमध्ये घट झाल्याने व्यक्त केली चिंता

निर्बंध शिथिल केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची व्यक्त केली भीती

देशात गेल्या ५३८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्येची नोंद