" १९४२ अ लव्ह स्टोरी" या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला .

" १९४२ अ लव्ह स्टोरी" या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला .

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या सिनेमाच्या कला दिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी बनवलेला .

परिंदा' या सिनेमाचं कलादिग्दर्शनही नितीन देसाई यांनी केलं आहे.

मिताभ बच्चन स्टार 'डॉन' या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे.

. जोधा अकबर' या लोकप्रिय सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे