क्रिकेटपटु कृणाल पांड्याचं ट्वीटर अकाउंट काही काळासाठी हॅक झालं होतं
बिटकॉइन्सच्या बदल्यात हे अकाउंट विकण्याचाही प्रयत्न केला होता
या अकाउंटवरुन काही असभ्या कमेंट्स ही केल्या गेल्या होत्या.
हॅकरचे हे १० ट्वीट्स आता डिलीट करण्यात आले आहेत.
कृणालचे शेवटचे ट्वीट १८ जानेवारीचं असल्याचं दिसत आहे.