आयफोन १४ प्रो मॅक्स ४८ मेगापिक्सलचा , २ मेगापिक्सल ,१२ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असलेले कॅमेरा असणार आहे.
आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये iOS 16 ही ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे, ती १६.३ पर्यंत अपग्रेड करता येते.
आयफोन १४ प्रो मॅक्स मध्ये ६.७ इंचाचा १२९० x२७९६ इतके पिक्सलचा डिस्प्ले असणार आहे .
आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये ४,३२४ mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे.
iPhone 14 pro max या स्मार्टफोनची किंमत ही १,३९,९०० रुपये इतकी असणार आहे.