आज सोनं 10 रूपयांनी स्वस्त झालं.
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 46 हजार 770 रुपये आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 770 रुपये आहे.
चांदीचे भाव आज स्थिर
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 61 हजार 200 रुपये आहे.
तर 10 ग्रॅम चांदीचे दर 612 रूपये इतका आहे