कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्री-वेडिंग फंक्शनची तयारी जोरात...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी राजस्थानमधील जैसलमेर शहरात एक रॉयल वेडिंग करणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नासंबंधित पहिल्या सोहळ्याची सुरुवात ४ फेब्रुवारी,२०२३ रोजी होणार आहे.
'शेरशाह' सिनेमाचं हे कपल जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमधील हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत.
५ फेब्रुवारी २०२३ रोजी कियारा-सिद्धार्थचा संगीत सोहळा असेल.
६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न लग्नबंधनात अडकणारआहेत.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा रीसेप्शन सोहळा ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडेल.