करीना कपूरचे 'ते' फोटो तिच्या योग प्रशिक्षकाने सोशल मीडियावर केले शेअर, आणि...
करीना कपूर (kareena kapoor) चे योगा करतानाचे फोटो तिच्या योग प्रशिक्षकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यानंतर करीनाने ते फोटो पुन्हा तिच्या इंस्टावरून शेअर केली आहेत.
पहिल्या फोटोत करीना एका पायावर समतोल साधताना करताना दिसत आहे, ज्याला वृक्षासन म्हणतात.
मुलाच्या जन्मानंतर करिनाचे वजन वाढले होते.
त्यामुळे आता करीना वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे