जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर (JEE Main 2021 result announced) करण्यात आला आहे.
या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
तर 18 विद्यार्थ्यांना नंबर 1 रँक मिळाला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.