नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) मेन्सचा B.Arch आणि B.Planning परीक्षेचा पेपर २ चा निकाल काल जाहीर झाला आहे.

jeemain.nta.nic.in वरून जाऊन निकाल बघू शकतात.
जेईई मेन पेपर २ ची परीक्षा २२ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती.
प्रोव्हेजनल अॅन्सर की (provisional answer key) प्रकाशित झाल्यानंतर निकाल जाहीर झाला आहे.