माको हिने निवडलेला जोडीदार केई कोमुरो सामन्य कुटुंबातील आहे

लग्न करण्यासाठी दोघांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला
राजघराणे सोडतांना मिळणारे 974 कोटी घ्यायला माकोचा नकार
माको आणि केई कोमुरोच्या प्रेमकथेची जगभरात चर्चा होतेय