जान्हवी कपूरनचं बोल्ड फोटोशूट
जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
जान्हवी कपूरनचं फोटोशूट पाहून तीचे चाहते घायाळ झाले आहेत.
जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
फोटोमध्ये जान्हवीने प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे.
साजेसा मेकअप आणि सिम्पल लूकमध्ये फोटोसोठी पोझ दिल्या आहेत.
गाऊनमध्ये जान्हवीचा बोल्ड लूक.