जान्हवीचे गोल्डन कलरच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
जान्हवीने आपल्या इन्स्टाग्रामवरून काही बोल्ड फोटो शेअर केले
जान्हवीने हे फोटो शेअर करताच त्यावर कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे