पहिल्याच पावसात पनवेल रेल्वेची बत्ती गुल.
पनवेल परिसरात काल रात्री पाऊस पडला..
पहिल्याच पावसात पनवेल स्टेशनची लाईट गेली.
अचानक पाऊस आल्याने नागरिकांची उडाली तारांबळ.