ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेने बाजी मारली आहे.
ती मूळची हरियाणामधीरल झज्जर जिल्ह्यातील आहे.
मात्र नीरु मागील बऱ्याच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे.
नीरुने आतापर्यंत अनेकदा बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतलाय अनेक पदके तिच्या नावावर आहेत.