भारत पाकिस्तान सीमेवर होणारा गोळीबार आता थांबणार...
28 जानेवारीपर्यंत शस्त्रसंधीच्या 299 घटना, 2020 मध्ये 5 हजार 133 घटना
क्रॉसफायरिंग मध्ये सैनिकांसह स्थानिकांना मृत्यू होतो
भारत-पाकिस्तान च्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन अंतर्गत झाली चर्चा
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय