टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताला पहिले पदक मिळाले.
टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळालं.
भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या भाविना पटेलने हे पदक जिंकलं आहे.
भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला.
यिंगने वीजेतेपदाच्या लढतीत भाविनाचा 3-0 असा पराभव केला.