चिंताजनक! 'या' जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 613 मुले करोनाबाधित

सौजन्य: गुगुल
तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
सौजन्य: गुगुल
त्यादृष्टीने राज्य सरकारने बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स बनवण्याचा निर्णय घेतलाय
सौजन्य: गुगुल
पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच मुलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण वाढू लागल्याचं प्रकर्षांने दिसून आलं
सौजन्य: गुगुल
एकट्या सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 613 मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे
सौजन्य: गुगुल
सोलापुरात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील सुमारे 12 हजार मुलांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली.
सौजन्य: गुगुल
विशेषत: जिल्हा ग्रामीणमध्ये बाधित मुलांचं प्रमाण जास्त आहे
सौजन्य: गुगुल