कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या स्त्रियांचे संपत्तीचे हक्क संरक्षित करण्यासाठी प्रयत्न

कोरोनामुळे एकल विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्तेविषयक हक्कापासून वंचित ठेवण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

ततामुळे महिला बाल कल्याण विभागने यासंदर्भात कार्यपद्धती तयार करण्यासंदर्भात दिले आदेश

'मिशन वात्सल्य' योजनेअंतर्गत गाव पातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने एकल विधवा झालेल्या महिला व त्यांच्या कुटुंबास भेट देणे आवश्यक आहे.

महिलांचे हक्क संरक्षित करण्याबाबत सर्व माहिती संरक्षण अधिकाऱ्यास द्यावी लागणार.