कमी खर्चात घरगुती उपाय.. केसगळतीला बाय बाय....
नारळाचे तेल केसांसाठी गुणकारी असते त्या तेलाने मालिश करा.
बीटमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म आहेते त्यामुळे बीटाच्या रसाचे सेवन करा केसगळती थांबते
डोक्यातील कोंड्यासारख्या समस्या दूर होतात. याशिवाय, हे केस मऊ करण्यास आणि केसांची मूळे मजबूत करण्यास मदत त्यामुळे केसांना दही लावा
ग्रीन टीचे सेवन केल्याने स्वत:ला फिट आणि केस गळती ही कमी करता येते