मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला आहे. 
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
येत्या 48 तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार ( Heavy rain ) पावसाचा इशारा