चक्रीवादळाचे परिणाम राज्यभरात पाहायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे
पावसामुळे सगळे नांदेड शहर झाले जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अनेक सखल भागात तसेच जागोजागी रस्त्यावरही पाणी साचलय