बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

त्यामुळे  काही भागात पुढचे 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार-अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

 मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये त्याचा प्रभाव जास्त असेल